बेने इस्राइल
इस्रायल म्हटले की, राष्ट्रनिष्ठा, धाडस, आधुनिकता आणि तालिबान सारख्या कडव्या अतिरेक्यांना तसेच शेजारच्या पाच मुस्लिम राष्ट्रांना पुरुन उरलेले राष्ट्र. वाळवंटी प्रदेशातही ठिबकच्या साह्याने कृषिक्षेत्रात अव्वल ठरलेले राष्ट्र. ज्यू किंवा यहुदी हा त्यांचा मूळ धर्म असून ते अब्राहम यांना मूळ पुरुष मानतात. अब्राहमचा वंशज जेकबला ईश्वराने इस्राइल हे नाव दिले. अरबस्तांनातील यहुद प्रांतात यांची वस्ती होऊन…